“डॉक्टर, मला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे का?”

अल्सरेटिव्ह कोलायटिसवर मात करण्याचा आयुर्वेदिक मार्ग परिचय: “डॉक्टर… गेल्या काही महिन्यांपासून मलात रक्त आणि पू येतोय, कधी तापही येतो… आणि सतत थकवा वाटतोय. ही काही गंभीर गोष्ट असू शकते का?” – रुग्णाने हलक्याशा घाबरलेल्या स्वरात विचारले. डॉ. हर्षल नेमाडे, वेदाकेअर आयुर्वेदचे प्रमुख वैद्य, म्हणाले “हो, ही लक्षणं ‘अल्सरेटिव्ह कोलायटिस’कडे निर्देश करत आहेत. हा आजार गंभीर […]

“डॉक्टर, मला अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे का?” Read More »