वातरक्त- गाऊट

 पथ्य अपथ्य

  • अपथ्य : आहार
  • मका, पालेभाज्या  टाळाव्या. चुका, अंबाडी, करडई, मुळा, मिरची, गरम मसाले, तळून केलेले पदार्थ हे वर्ज्य करावे.
  • कुळीथ, उडीद, वाल, वाटाणे, पावटे टाळावेत.
  • मासे, डुक्कर, सांबर, सुकविलेले मांस-मासे टाळावेत.
  • अननस, संत्री, पपनस टाळावेत.
  • दही, ताक, आंबट ताक विशेषतः टाळावेत.
  • सर्व प्रकारची गरम पेय टाळावेत.
  • तांबडा भोपळा, साबुदाणा, लसूण टाळावेत.
  •  मध वापरू नये.
  • दारूचा कोणताही प्रकार आसव-प्रकार, ऊस, पीयूष-लस्सी हे प्रकार जास्त आंबट पदार्थ (चिंच), मिठाचा जास्त प्रमाणात वापर – हे सर्व टाळावेत.
  • व्यवाय, व्यायाम, दिवसा झोपणे, उन्हात काम करने टाळावे.


best-ayurvedic-clinic-in-aundh

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे


Facebook


Youtube


Whatsapp

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top